Friday, July 2, 2021

राजकीय पुढारी यांनी केलेली फसवणूक केलेली फसवणूक

 

 

ही आहे सामान्य माणसाची प्रेत यात्रा . २०१४ मध्ये सामान्य माणूस जो ५० वर्षातील बेसुमार भ्रष्टाचार आणि सत्ता लोलुप काँग्रेस ला कंटाळून भा ज पा ला आणि मोदी याचा वर विश्वास ठेऊन भरघोस मतांनी निवडून दिले. परंतु जनतेचा भ्रम ठरला . महाराष्ट्रात गणित उधळली आणि ज्या पक्षाना जनतेने डावलले होते ते सत्ताधीस बनले हे नीर्लाज राजकारणी जनतेचा विश्वास घात शिवसेनेनच केला . 
यात भर म्हणुन कोवीड चे संकट आले. या काळा मध्ये वास्तविक पाहता सर्व पक्ष ,नेते ,कार्यकर्ते यांनी एकत्र येऊन प्रामाणिक पणे एकत्र येऊन जनतेची साथ द्यायला पाहिजे होती . वैद्यकीय सेवा प्रामाणिक व भ्ष्टाचार मुक्ता पणें नागरिकांना उपलब्ध करून दिली पाहिजे होती . निवडणूक आली की हे पुढारी कसे सर्वत्र समाजात फिरतात खोटी आश्वासने देत त्यांची कार्यकर्त्यांची फौज प्रचारा साठी रात्र दिवस काम करत फिरतात आह्मीच योग्य कसे हे नागरिकांना पटउन देण्याचा प्रयत्न करीत आसतात आर्थत फुकट नाही याची किंमत पण दारू मटण पैसे या मोजमापात चालू असते ती किंमतही नंतर नागरिकांची कामे आणि सरकारी योजना यातून वसूल केली जाते .स्लिप वाटण्या साठी टीम तयार आसते त्या टीमला सगळी घरे महती आसतात नागरिकांना नेण्या आणण्याची मोफत व्यवस्था केली जाते मग ही व्यवस्था कोविड च्या वेळेस कुठे गायब झाली होती का नाही नागरिकांना सेवा देता आली ? पण जनतेचे दुर्दैव सगळे पुढारी आमदार खासदार मंत्री कार्यकर्ते हे घरी बसून स्वतःचा जीवाची काळजी घेत बसले होते. सरकारी योजना आखली गेल्यावर त्यात आपले उखळ पांढरे कसे करून घेता येईल ते पाहत होते आणि नागरिकच एकमेकांना मदत करताना दिसत होते. काळया बाजाराला उत् आला होता त्यातही पुन्हा राजकीय लागेबांधे असणारी व्यक्ती दिसत होत्या. सरकार नी परदेशात लॉक डाऊन पाहून आपल्या कडे पण जाहीर केले पण या आक्कल शून्य आणि जनतेच्या विश्वास घात करुन सत्तेत बसलेल्या राजकीय पुढारी यांना काळात न्हवते की परदेशात सर्व सामान्य नागरिकांच्या खात्या मध्ये सरकार पैसे देत होते ते आपल्या कडे शक्य होते का? सरकार नी दोन वर्ष मध्ये फक्तं ३ महिने कर्ज स्त्गीथी दिली . बाकी कुठलीही योजना या लॉक डाऊन मध्ये केली गेली नाही उलट काही कोटी रुपये दंड वसूल केला. पोलीस ब्रस्तचार किती झाला दारू ची दुकाने उधडी ठेऊन सरकार नी महसूल कामाविला पण ही परवानगी सुद्धा फुकट दिली आसेल का हे न समजण्या एव्हढे नागरिक खुळे नाहीत आणि उधड सत्य आहे. या लॉक डाऊन मध्ये सामान्य नागरिक घरी बसून घर चालवायचे कसे या चिंतेत होता अनेक प्रस्न आजही अनुत्तरीत आहेत. आणेकांचे नोकरी रोजगार गेले आहेत अनेक कंपनी बंद झाल्या आहेत अनेक दुकाने हॉटेल्स बंद झाली आहे पण याच काळात सर्व सरकारी अधिकारी, नोकर, पुढारी, मंत्री, आमदार, खासदार घरी बसून फुकट खात होते पगार भत्ते टक्केवारी मिळत असल्याने त्यांना काहीही फरक पडणार नाही सामान्य माणूस भरडला जातोय हे त्याच्या गावीही नाही
आज हे सर्व राजकीय पक्ष जनतेच्या प्रेत यात्रेचे खंदेकरी झाले आहेत हेच सत्य आहे

रामदास तुळशीबागवाले

No comments:

Post a Comment